vivahsankalp.com

About Us

आपल्या संस्थेची नोंदणी १९९४ साली झाली आहे. संस्थेने समाजातील अनेक लहानथोर घटकांना एकत्र करून विविध उपक्रम राबविलेले आहेत याची समाजास कल्पना आहे. समाजातील अनेक मान्यवरांनी या संस्थेच्या माध्यमातुन काम करून संस्थेस हातभार लावला आहे व आपापल्या परीने प्रयत्न केले आहेत. संस्थेच्या उद्धिष्टांपैकीच एक भाग म्हुणुन सन २००६ पासुन समाजातील मुला - मुलीचे विवाह जमविणे सुलभ व्हावे व पालकांची आपल्या मुला मुलीसाठी सुयोग्य स्थळे शोधणेबाबतची धावपळ कमी व्हावी यासाठी संपूर्ण वंजारी समाजाचे वधू - वर मेळावे घेणे सुरु केलेले आहे. व त्याचा फायदा निश्चितच आजपर्यंत होत असल्याचे दिसत आहे. दिवसे दिवस समाजाची मानसिकता बदलत असुन अनेक पालक आपल्या मुला मुलीनां सोबत घेऊन मेळाव्यात सहभागी होत आहेत.

Special features

  • Online free registration
  • OTP verification messages
  • View matches and their detailed profile
  • Select best package to find your perfect match
  • Personal couselling for best match making
  • Send interest to the member you like
  • Detailed profile information with photos

Copyright © 2018 All Rights Reserved.